Guidelines of the Research Foundation

04 Sep 2024 14:40:45
रागद्वेषवियुक्तैस्तु विषयानिन्द्रियैश्‍चरन्‌ । आत्मवश्यैर्विधेयात्मा प्रसादमधिगच्छति ॥ २-६४ ॥
अंतःकरण ताब्यात ठेवलेला साधक आपल्या ताब्यात ठेवलेल्या राग-द्वेष रहित इंद्रियांनी विषयांचा उपभोग घेत असूनही अंतःकरणाची प्रसन्नता प्राप्त करून घेतो.
कोणत्याही गोष्टीचे शुभ ग्रहण आसक्तीपूर्वक नसावे. आणि कोणत्याही अशुभ गोष्टीचा त्याग द्वेषपूर्वक नसावा. (२|६४-६५)
Powered By Sangraha 9.0