श्रीमद्भगवद्गीतेनुसार आजच्या जगात आदर्श जीवन

Applied Gita    08-Oct-2024
Total Views |
Document

मागील कार्यक्रमाचे विवरण

सुरुवात होण्याची तारीख: ४ ऑगस्ट २०२४
समापन होण्याची तारीख: २५ ऑगस्ट २०२४
सहयोगी: गीता धर्म मंडळ


विवरण: गीता धर्म मंडळ आणि रामसुख अप्लाईड श्रीमद् भगवद्गीता रिसर्च फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित केलेले हे चार दिवसीय कार्यसत्र ४ ऑगस्ट २०२४ पासून प्रत्येक रविवारी झाले. गीता धर्म मंडळाचे वक्त्यांनी हिंदी आणि इंग्रजीमध्ये व्याख्यान दिले. त्यामध्ये श्रीमद् भगवद्गीतेची मार्गदर्शने आधुनिक जीवनात कशी लागू करता येतील, यावर मुख्यत्वे लक्ष केंद्रित करण्यात आले. हे कार्यसत्र पुण्यातील रामसुख अप्लाईड श्रीमद् भगवद्गीता रिसर्च फाऊंडेशनमध्ये आयोजित केले असून, ऑनलाइन आणि ऑफलाइन सहभागाचे पर्याय उपलब्ध होते.

 
img

संस्थापक, श्री. प्रल्हाद राठी रामसुख अप्लाइड श्रीमद् भगद्गीता रिसर्च फाउंडेशनच्या कार्याचा परिचय देताना

श्री. ऋषी अग्रवाल (गीता धर्म मंडळ) - कार्यसत्रेचे एक वक्ते

कार्यसत्रेचे काही ऑफलाइन सहभागी

श्री कौस्तुभ रोपळेकर (गीता धर्म मंडळ) - कार्यसत्रेचे एक वक्ते

कार्यसत्राची एक झलक