चिंता, Worry, anxiety & probable solutions
	
	
		
	
	
		Applied Gita    25-Oct-2024
		
	
	
	    Total Views | 
	
	
	
		
Document
चिंता, Worry, Anxiety & Probable Solutions - उपयोजित श्रीमद्भगवद्गीतेवर आधारित ऑनलाईन अभ्यासक्रम
गीता धर्म मंडळाचे श्री कौस्तुभ रोपळेकर आणि श्री ऋषी अग्रवाल हे अभ्यासक्रम चालवणार आहेत
श्री प्रल्हाद राठी (संस्थापक, रामसुख अप्लाइड श्रीमद भगवद्गीता रिसर्च फाउंडेशन), श्री. विनय पत्राळे (संस्थापक, भारत भारती संस्था), व, प्रि. डॉ. मुकुंद दातार (अध्यक्ष, गीता धर्म मंडळ) मार्गदर्शन करणार आहेत.
दिनांक: २७ ऑक्टोबर २०२४, रविवार पासनू
वेळ: सकाळी १० ते१२ 
स्थळ: ऑनलाईन
अभ्यासक्रम कालावधी: ९० मिनिटे त्यानंतर प्रश्नोत्तरे
भाषा: इंग्रजी/हिंदी
अभ्यासक्रमाच्या सदस्यांच्या गटात सामील होण्यासाठी आमत्रंणात दिलेला क्यूआर कोड स्कॅन करा.